Home Breaking News शीतल शेगोकार यांना नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.

शीतल शेगोकार यांना नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटना बुलढाणा पर्यावरण अध्यक्ष शीतल शेगोकार यांचा नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच बुलढाणा जिल्हा येथे दिव्या प्रकल्प व आई प्रकल्प यांच्याकडून मा जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच माळीपुरा शेगाव येथील लोकांनी त्यांचा सत्कार केला, याप्रसंगी उपस्थित गुणवंतराव लहाने, सोनू बाई अकरते, पुष्पाताई मसने पद्माताई चिंचोलकर मेघा चिंचोलकर सीमा शेगोकार वैशाली मसने मीनाक्षी अकर्ते, सुलोचनाबाई शेगोकार तेजस्विनी शेगोकार एरियातील चिमुकल्यांसह शितलताई शेवकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Previous articleसर्व-धर्म-समभाव
Next article।। फुलला पळस ।।